1.
पिके वाळलेली ,उभी खिन्न शेते सुकाई गयां मोल, ऊभां खिन्न खेतर
स्मशानाहुनी भासती खिन्न शेते स्मशानोथी पण भासतां खिन्न खेतर
स्मशानाहुनी भासती खिन्न शेते स्मशानोथी पण भासतां खिन्न खेतर
कितीदातरी सांडले रक्त आम्ही घणीवार रेड्युं छे लोही अमे तोय
कितीदातरी वाळली खिन्न शेते घणीवार सूकां पड्यां खिन्न खेतर
कितीदातरी वाळली खिन्न शेते घणीवार सूकां पड्यां खिन्न खेतर
कडूनिंब बांधावरी अश्रु ढाळे दुःखी लीमडो बांध पर अश्रु ढाळे
कशाने अशी जाहली खिन्न शेते कया कारणोथी थयां खिन्न खेतर
कशाने अशी जाहली खिन्न शेते कया कारणोथी थयां खिन्न खेतर
असे मुक्तता आत्महत्याच ज्याची हती मुक्तता आत्महत्या ज जेनी
धन्याची चिता पाहती खिन्न शेते धणीनी चिता देखतांं खिन्न खेतर
धन्याची चिता पाहती खिन्न शेते धणीनी चिता देखतांं खिन्न खेतर
नवे हात आलेत राबावयाला नवा हाथ आव्या छे श्रम करवा त्यारे
पुन्हा जोगवा मागती खिन्न शेते फरी जोगवा* मागतां खिन्न खेतर
पुन्हा जोगवा मागती खिन्न शेते फरी जोगवा* मागतां खिन्न खेतर
– अनंत ढवळे – गुजराती अनुवाद हेमंत पुणेकर
2.
शोधला तर त्यातही सुविचार दिसतो; शोधीए तो एमां पण सुविचार देखाय
ज्या दिव्याखाली तुला अंधार दिसतो! जे दीवा नीचे तने अंधार देखाय!
ज्या दिव्याखाली तुला अंधार दिसतो! जे दीवा नीचे तने अंधार देखाय!
धावला नाहीस देवा संकटांना; दोडी आव्या नहि प्रभु संकटना टाणे
पण प्रसंगाला तुझा आधार दिसतो. पण प्रसंगे आपनो आधार देखाय
पण प्रसंगाला तुझा आधार दिसतो. पण प्रसंगे आपनो आधार देखाय
राम लक्ष्मण जानकीला पाहिले की राम लक्ष्मण जानकीने जोउं त्यारे
उर्मिलेचा मोकळा संसार दिसतो! उर्मिलानो मोकळो संसार देखाय!
उर्मिलेचा मोकळा संसार दिसतो! उर्मिलानो मोकळो संसार देखाय!
काय बघ लाडात ग्रह फिरलेत माझे; लाडमां केवा फर्या छे मुज ग्रहो जो
लाजली म्हणजे तिचा होकार दिसतो. लाजवामां एना जो एकरार देखाय
लाजली म्हणजे तिचा होकार दिसतो. लाजवामां एना जो एकरार देखाय
दृष्ट कवितेनेच काढावी तिची मी; काव्यथी एनी नजर ऊतारवा दे
खूप कष्टाने असा शृंगार दिसतो. बहु जवल्ले एनो आ शृंगार देखाय
खूप कष्टाने असा शृंगार दिसतो. बहु जवल्ले एनो आ शृंगार देखाय
चार भिंत्तीना भले मी घर म्हणालो; चार भींतोने भले हुं घर कहुं छुं
पण मला घरट्यातही परिवार दिसतो. पण मने माळामां पण परिवार देखाय
पण मला घरट्यातही परिवार दिसतो. पण मने माळामां पण परिवार देखाय
– सुधीर मुळीक – गुजराती अनुवादः- हेमंत पुणेकर
3.
आले चुकून पाणी डोळ्यात सांजवेळी; भीनाश भूलथी छे आंखोमां सांजवेळा
भलतीच आणिबाणी डोळ्यात सांजवेळी. केवी कटोकटी छे आंखोमां सांजवेळा
झाले प्रयत्न सारे विसरून जावयाचे; में यत्न सौ कर्या छे विसरी जवा कहाणी
पण तरळते कहाणी डोळ्यात सांजवेळी. तो पण ए तरवरी छे आंखोमां सांजवेळा
पण तरळते कहाणी डोळ्यात सांजवेळी. तो पण ए तरवरी छे आंखोमां सांजवेळा
धावा कसा करावा आता मला कळेना; हुं प्रार्थना करुं तो केवी रीते करुं के
झरते अभंगवाणी डोळ्यात सांजवेळी. वाणी अभंगनी छे आंखोमां सांजवेळा
नाही जरी इशारा , भरती न् ओहटीचा , नहोतो कोई इशारो भरती के ओटनो, तोय
आले तरी उधाणी , डोळ्यात सांजवेळी . तोफानशी स्थिति छे आंखोमां सांजवेळा
असतो प्रयास माझा दुःखास झाकण्याचा; करतो रहुं प्रयासो हुं ढांकवा जे पीडा
उरते तरी निशाणी डोळ्यात सांजवेळी. थोडी रही गई छे आंखोमां सांजवेळा
बघ पापणीत माझ्या येऊन थांबलेली, जो पांपणोमां मारी आवीने थंबी गई जे
ही आसवे शहाणी डोळ्यात सांजवेळी. भीनाश अश्रुनी छे आंखोमां सांजवेळा
मी आठवू कशाला ती कालचीच घटना; शाने स्मरुं हुं आजे गईकालनी ए घटना
झाली जुनी पुराणी डोळ्यात सांजवेळी. जूनी थई गई छे आंखोमां सांजवेळा
- दिवाकर चौकेकर - गुजराती अनुवाद हेमंत पुणेकर
4.
कशुंक साम्य तो छे साचेसाच कठपुतळी समानता ही कशी आपल्यात कठपुतळी
तने हुं जोउं अने जोउं काच कठपुतळी तुला मी बघतो कि बघतोय काच कठपुतळी
तने हुं जोउं अने जोउं काच कठपुतळी तुला मी बघतो कि बघतोय काच कठपुतळी
नचावुं जेम तने एम नाच कठपुतळी मी नाचवेन तुला तैसे नाच कठपुतळी
हलनचलन अने चैतन्य खेल पूरतुं छे हलनचलन आणि चैतन्य खेळ संपेस्तोवर
जीवंत होवाना भ्रममां न राच कठपुतळी जीवंत असण्याचा भ्रम का मनात कठपुतळी?
समान हक ने विचारोनी मुक्तता ने बधु समान हक्क, विचारांची मुक्तता अन् काय
जे मारी पासे नथी ए न याच कठपुतळी नको ते मागू जे नाही मलाच कठपुतळी
‘सहज’ नचावे मने कोक गुप्त दोरीथी ‘सहज’ मला कुणी नाचवतं गुप्त दोरीने
ने तारी जेम छुं हुं पण कदाच कठपुतळी तुझ्या समान मी आहे स्वतःच कठपुतळी
– विवेक काणे “सहज” – मराठी अनुवाद हेमंत पुणेकर
वृत्तः- लगाल गाललगा गालगाल गागागा
गझल पठनचा व्हिडियोः- https://www. youtube.com/watch?v=zg88- DvPyIY
5.
मनथी महेच्छा गई तो स्वयं मन रह्युं नहीं गेल्या मनातून इच्छा म्हणून मन न राहिले
वृक्षो कपाई जातां पछी वन रह्युं नहीं वृक्षांना कापल्याने आता वन न राहिले
लीधो जो पथ अलग, प्रथम ओझल थई दिशा पथ घेतला नवीन, हरपले दिशेचे भान
पाछळ वळीने जोता समर्थन रह्युं नहीं मागे वळून पाहता समर्थन न राहिले
साची मजा सफरनी मळी ए घडी मने तेव्हा खरी मिळाली प्रवासातली मजा
ज्यारे गतिनुं कोई प्रयोजन रह्युं नहीं जेव्हा गतीचे काही प्रयोजन न राहिले
शोधे छे ए गझलमां, गुमाव्या पछी मने गमवून मला ती शोधते गझलेत आजकाल
ज्यारे गझलमां आत्मनिवेदन रह्युं नहीं गझलेत जेव्हा आत्मनिवेदन न राहिले
सत्ता जो विस्तरी तो वध्यो शत्रुभाव पण सत्तेत वाढ झाल्याने शत्रुत्व वाढले
जो स्नेह विस्तर्यो, कोई दुश्मन रह्युं नहीं जर स्नेह वाढला, कुणी दुश्मन न राहिले
कुंभारे दई दीधो छे मने लिस्सो घाट पण… कुंभाराने दिला मला आकार गुळगुळीत
कुलडी पर आंगळी तणुं लेपन रह्युं नहीं पण भांड्या वरती बोटाचे लेपन न राहिले
- रईश मनीआर - मराठी अनुवाद हेमंत पुणेकर
वृत्तः- गा गालगाल गाललगा गालगाल गा
___________________________________________________________________
" छान "
उत्तर द्याहटवाछान आहे
उत्तर द्याहटवा